सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर

भवानी शंकर:जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचेही केले अभिनंदन ओरोस येथे प्राथमिक विकास संस्थांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांवर चर्चासत्र संपन्न सिंधुनगरी प्रतिनीधी:संस्था संगणकीकरणाचा महाराष्ट्र राज्याचा रिपोर्ट पाहता T-1 प्रकारात २१४ पैकी २०९ संस्था म्हणजेच ९८% कामकाज पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. इतर राज्यांचा विचार करता ९८% कामकाज देशभरात कोणत्याही…

Read More
Back To Top