राणी पार्वतीदेवी हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘स्नेहसंगम’ स्नेहसंमेलनास उत्साहात प्रारंभ…

सावंतवाडीशिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा ‘स्नेहसंगम’ हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभास प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मानस अंकाचे प्रकाशन करण्यात आले.सुरुवातीला स्व. विकास सावंत यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची…

Read More
Back To Top