कळसुलकर हायस्कूल मध्ये प्रा. रमेश चिटणीस यांचा स्मृतिदिन साजरा…

सावंतवाडी:कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे हायस्कूलच्या सभागृहामध्ये काल शुक्रवारी कै. प्राध्यापक रमेश चिटणीस सर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.मान्यवरांच्या उपस्थितीत रमेश चिटणीस सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरांग चिटणीस, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, पालक विक्रम कोटणीस, प्रशालेचे मुख्याध्यापक…

Read More
Back To Top