मच्छिमारांना कुणावरही अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय
ना नितेश राणे:मच्छीमारांना स्वावलंबी बनवणार, वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र सिंधुदुर्गनगरी:मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याने आता जिल्हा बँकांच्या माध्यमातून मच्छीमारांना सहज कर्ज उपलब्ध होणार आहे. मच्छीमारांना कोणत्याही राज्यावर अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय असून वेंगुर्ला येथे देशातील पहिले बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र उभारत असल्याची माहिती राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा…
