माणगाव हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सचिन धुरी तर उपाध्यक्ष पदी दत्ता कोरगावकर यांची निवड

माणगाव प्रतिनिधी:श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सचिन धुरी तर उपाध्यक्ष पदी दत्ता कोरगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी समिती सदस्य म्हणून आर्या घाडी , मनोहर धुरी, पराग पाडगावकर, शर्वाणी मेस्त्री, ईश्वरी सावंत, सुनील जाधव, प्रज्ञा घाडी, प्रणिता पारधी, नागेश सावंत, वंदना आरेकर, रेश्मा परब, समीक्षा साटम , विनयकुमार…

Read More

इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न..!

सावंतवाडी:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर २ येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली.परिषदेचा प्रारंभ विद्यादेवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेहा सावंत यांनी केंद्रप्रमुख श्री. ठाकूर सर यांच्यासह उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत…

Read More

सावंतवाडीच्या मोती तलावात युवकाचा मृतदेह सापडला, युवतीच्या शोधासाठी मोहीम सुरू

सावंतवाडी प्रतिनिधी:सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही तलावात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, युवतीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.घटनास्थळी दप्तर, मोबाईल, इयरबड…

Read More

प्रवेश सुरू…!!📣 प्रवेश सुरू…!!📣 प्रवेश सुरू

🧑🏻‍✈️​वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण..!!🤩 ☸️महेंद्रा अकॅडमी☸️ स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विश्वासार्ह शिक्षण संस्था..!!🎉 दहावी आणि बारावी नंतर पुढे काय याचा विचार करताय ??? महेंद्रा अकॅडमी घेऊन आली आहे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये करीयर करायची सुवर्णसंधी_ ✨सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 🏃‍♂️स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सर्वांत जलद 🧾निकाल देणारी आमची एकमेव संस्था…!!😇 💫आता तुमच्या स्वप्नांना 👼🏻पंख देण्यास सज्ज आहे…!! 💫​सावंतवाडी…

Read More

माणगाव-नांनेली भागातील गुणवंत शिष्यवृत्तीधारकांचा घरी जाऊन विशेष सत्कार..!

माणगाव प्रतिनिधी:“आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याच्या उज्ज्वल समाजाची ताकद!” या भावनेतून माणगाव–नांनेली भागातील शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. शिवसेना-युवासेना आणि पंचायत समिती सदस्य श्री. योगेश धुरी यांच्या संयुक्त विद्यमाने थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा सत्कार सोहळा पार पडला.यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन सूर्यकांत धुरी याने संपूर्ण जिल्ह्यात ८ वा क्रमांक…

Read More

महेंद्रा अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांचे एमपीएससी परीक्षेत यश…

सानिका गावकर व सिध्देश चव्हाण यांचा समावेश; संस्थेकडून दोघांना शुभेच्छा… कुडाळ:महाराष्ट्र लोकसेवाआयोगातर्फे घेण्यातआलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, येथील प्रसिद्ध ‘महेंद्रा अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चमकदार कामगिरी बजावत वत घवघवीत यश संपादन केले आहे. सानिका गावकर गविकर व सिध्देश चव्हाण या संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्य कर निरीक्षकदी निवड झाली असून या यशाबद्दल त्यांचे सर्व…

Read More

माजी विद्यार्थी तथा उद्योगपती जी. के.सावंत यांच्याकडून माणगाव हायस्कूलला एक लाखांचा इन्व्हर्टर भेट

माणगाव प्रतिनिधी:श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव या प्रशालेस शाळेचे माजी विद्यार्थी तथा उद्योगपती मा. श्री. जी. के. सावंत यांच्या सौजन्याने रु. १ लाख किमतीचा इन्व्हर्टर भेट स्वरूपात देण्यात आला. दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी ही मोलाची भेट प्रशालेला प्रदान करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजासाठी हा इन्व्हर्टर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या…

Read More

मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये..

३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण.. सावंतवाडी:मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. या विभागीय फेरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी-कलाकार विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून आपल्या…

Read More

बी. फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी सुरू; अर्ज करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कागदपत्र पडताळणीची सोय उपलब्ध सावंतवाडी:महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांच्या बी. फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला अधिकृतरीत्या सुरुवात झाली आहे. एमएचटी-सीईटी (पीसीएम व पीसीबी) परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्ला येथे ‘पालक दिन’ उत्साहात संपन्न

वेंगुर्ला :पालकांचे प्रेम,त्याग,संस्कार आणि मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीत असलेले अनमोल योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल,वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक हॉल येथे ‘पालक दिन’ उत्साहपूर्ण, आनंदी आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी परिषदेचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद…

Read More
Back To Top