पत्रादेवी येथे भरधाव कंटेनरची धडक; ६४ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू…

बांदा:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवरील पत्रादेवी (गोवा) येथे दुर्दैवी अपघात घडला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नारायण सहदेव सावळ (वय ६४) यांचा भरधाव कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सावळ हे दररोजप्रमाणे सकाळी चालण्यासाठी पत्रादेवी महामार्ग परिसरात गेले होते. यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने…

Read More
Back To Top