ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई; देवगड येथील नौका जप्त

सिंधुदुर्ग:मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित गस्तीदरम्यान विजयदुर्ग समोरील समुद्रात अवैधरीत्या LED लाइट्सचा वापर करून मासेमारी करणारी ‘अमीना’ (AMINA) IND-MH-5-MM-647 ही नोंदणीकृत नौका जप्त करण्यात आली. सदर कारवाई…

Read More
Back To Top