जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
सिंधुदुर्गनगरी:आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालवण नगरपरिषद आणि…
