सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी यांना जास्तीत जास्त नुक्सानभरपाई मिळवून देणार…
राज्य मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे मुंबई येथे बैठकीत आश्वासन… वेंगुर्ला :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देणार, असे आश्वासन आज शुक्रवारी (20 फेब्रुवारी) राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी यांच्या शिष्टमंडळाला…
