आंबा व काजू पिकांसाठी कृषी सल्ला जाहीर तुडतुडे, करपा रोग व किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गजिल्ह्यातील आंबा व काजू पिकांमध्ये नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली असून, काही काजूच्या झाडांना मोहोरही दिसू लागला आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत दि. २४ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी आंबा व काजू पिकांचा कृषी…
