आंबोलीच्या विविध प्रश्नांवर ग्रामस्थांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट..
सावंतवाडी:निसर्गसंपन्न आंबोली परिसराचा शाश्वत विकास व्हावा, नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सुटाव्यात आणि संभाव्य पाणीटंचाईच्या संकटावर वेळीच मात करता यावी, यासाठी आंबोली विकास सोसायटीचे चेअरमन शशिकांत गावडे, ज्येष्ठ पत्रकार विजय राऊत, सामाजिक कार्यकर्ते दीपक मेस्त्री आणि सुमित राऊत यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आंबोली परिसरातील विविध प्रलंबित आणि जनहिताच्या प्रश्नांकडे…
