आमची स्पर्धा कोणाशी नाही, आमची स्पर्धा विकासावरच…प्रभाकर सावंत
सावंतवाडी प्रतिनिधीआमची स्पर्धा कोणाशी नाही, आमची स्पर्धा विकासावरच आहे,” असे स्पष्ट वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.सावंत म्हणाले की, “आमचे सर्व उमेदवार सर्व प्रभागात फिरत आहेत आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे.”संजू परब यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना…
