हिंद-दी-चादर’ उपक्रमातून सेवा परमो धर्माचा संदेश : आरोग्य मंदिर कळसुली येथे मोफत वैद्यकीय सेवा पंधरवडा

सिंधुदुर्गनगरीशिख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत आरोग्य मंदिर ओसरगाव, कळसुली येथे निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशाला कृतीतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात…

Read More
Back To Top