HELLO सिंधुदुर्ग”चे संपादक सागर चव्हाण यांना जिल्हास्तरीय “उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार…

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी“HELLO सिंधुदुर्ग” डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार…

Read More
Back To Top