जगात भारत आज सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था:सतिश मराठे.

ओरोस येथे ‘ग्रामीण सहकार संवाद सोहळा संपन्न RBI चे संचालक सतीश मराठे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग प्रतिनिधी:जगात भारत आज सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. युक्रेन-रशिया युद्धासारख्या जागतिक संकटांचा परिणाम होऊनही भारताकडे गरजेपेक्षा तिप्पट अन्नसाठा आहे. सर्विसेस म्हटलं की फक्त सॉफ्टवेअर वाटतं, पण प्रत्यक्षात 30-35 प्रकारच्या सर्विसेसमध्ये भारत खूप पुढे गेला आहे. आज आपण…

Read More
Back To Top