त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘हे चांदणे फुलांनी’ वर्ष ९ वे या संगीत मैफलीचे संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी:सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषद आयोजित त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हे चांदणे फुलांनी’ या विशेष संगीत मैफलीचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

Read More

कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसाठीच्या निवारा शेडचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्ग:कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या शेडचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या शेडची मागणी केली जात होती. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही मागणी पूर्ण झाली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर लिफ्ट सुविधेच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी…

Read More

सावंतवाडीत शरीरसौष्ठवाचा थरारला सुरूवात!भाजपा श्री’ स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ! ‘फिट इंडिया’चा नारा, युवा शक्तीचा हुंकार अन् पीळदार शरीरयष्टींचा जलवा! सावंतवाडी:पीळदार शरीरयष्टी, स्नायूंचा दमदार आविष्कार, मेहनतीचा आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन… अशा उत्साहपूर्ण वातावरणात सावंतवाडीत बहुप्रतीक्षित ‘भाजपा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार दिमाखात सुरू झाला. भाजपा सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेचे…

Read More

शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग खुला, बांद्यात ‘कृषकव्हेंचर’च्या नव्या कार्यालयाचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन!

शेतमालाला योग्य बाजारपेठ, रास्त दर आणि आधुनिक कृषी मार्गदर्शनावर भर! बांदा:शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल, घामाला समृद्धीचे फळ आणि कृषी उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळाली, तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. शेतकऱ्यांच्या हाताला उत्पादनाचे सामर्थ्य आहे; मात्र त्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी सक्षम बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह मार्गदर्शनाची जोड आवश्यक आहे. हाच ध्यास…

Read More
Back To Top