भाजपा युवानेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत सुरु होतेय सिंधुदुर्ग भाजपाचे भव्य जनसंपर्क कार्यालय
महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भव्य उद्घाटन सोहळा सावंतवाडी प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील माजगाव, शिरोडा नाका, मोर डोंगरजवळ उभारण्यात आलेल्या भाजपा सिंधुदुर्ग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या, बुधवार दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी एका दिमाखदार सोहळ्यात होणार आहे. भाजपा महाराष्ट्र…
