अजित पवार गटाने ५ जागांवर उमेदवारी अर्ज केले दाखल!

सावंतवाडी प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या माध्यमातून ५ जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उल्का वारंग यांनी ऐनवेळी माघार घेतली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी त्या कक्षात दाखल झाल्या नाहीत. याबाबत तालुकाध्यक्ष उदय भोसले म्हणाले, त्यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही. त्यांच्याशी संवाद साधून माघार का घेतली ते स्पष्ट करू, अस मत व्यक्त…

Read More
Back To Top