घावनाळे जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवार आनंद मेस्त्री यांनी भरला उमेदवारी अर्ज..

कुडाळ प्रतिनिधीमाजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप माजी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी घावनाळे जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रशासनाचा तगडा अनुभव असल्याने, जनतेचा आशीर्वाद नक्कीच मला मिळेल याची मला खात्री आहे

Read More

शिंदे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार नागेश आईर यांनी वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल…

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेतर्फे नागेश आईर यांनी आज येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना कालच शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते.

Read More

शिवसेनेकडून ॲड.निता सावंत-कविटकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

आमदार दिपक केसरकर,संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.. सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी शहरात शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी ॲड.नीता सावंत कविटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Read More
Back To Top