धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर यांची सावंतवाडी शहर भाजपा ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्षपदी नियुक्ती…
सावंतवाडी:भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग ची ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे सदर कार्यकारणी मध्ये श्री धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर सावंतवाडी शहर भाजपा ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले.
