भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
ऑरेंज हाऊसकडे सर्वसाधारण विजेतेपद; लाठी-काठी, मल्लखांब आणि कवायती ठरल्या आकर्षण सावंतवाडी:यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव ‘डिफरंट बिट्स, वन स्पोर्टीग स्पिरिट’ या संकल्पनेखाली आज दिमाखात संपन्न झाला. विविध क्रीडा स्पर्धा, आकर्षक संचलन आणि प्रात्यक्षिकांमुळे महोत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी सचिव संजीव देसाई, मुख्य…
