राऊत पिता पुत्रासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ व सावंतवाडी येथील भोंदू बाबांवर गुन्हा दाखल सिंधुदुर्ग प्रतिनिधी:वैवाहिक फसवणूक करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलाच्या पत्नीने पोलिसात केली आहे. या प्रकरणी माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह ७ जणांवर कापूरबावडी (ठाणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफ.आय.आर. मध्ये दिलेल्या माहितीनुसार दिनांक ३ डिसेंबर २०१७ रोजी…

Read More

१० वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या प्रकरणी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.

कुडाळतालुक्यातील मोरे, वडाचे टेंब येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत विद्यार्थिनी विराणी (वय १६) हिची दहावीची बोर्ड परीक्षा सुरू होती. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.४५…

Read More
Back To Top