पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्‍न

पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्गातील जनतेने आमच्या कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्य व देशात ओळख मिळाली, हे आम्ही कधीही विसरणार नाही. राणेसाहेबांची कारकीर्द जवळून पाहणाऱ्या पत्रकारांना माहिती आहे की त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून असंख्य लोकांना घरे, नोकऱ्या आणि आयुष्य उभे करण्याची संधी दिली….

Read More
Back To Top