छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच
कुडाळमध्ये ना. नितेश राणेंचे हिंदू एकजुटीचे आवाहन कुडाळ:छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नाही तर ते हिंदुत्ववादी होते. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा हिंदूमय झाला पाहिजे यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे केले. ते स्व. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित औरंगजेब आणि उत्तरकालीन…
