कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरोधी कायद्याबाबत जनजागृतीचे आवाहन:अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड

‘नवदुर्गा’ उपक्रमांतर्गत POSH कायद्याची माहिती; महिलांच्या सुरक्षित कार्यस्थळासाठी अंतर्गत समिती आवश्यक सिंधुदुर्ग:कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध घालता यावा, यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 अर्थात POSH कायद्याची माहिती महिलांसह सर्व संबंधित घटकांना असणे आवश्यक आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा…

Read More
Back To Top