सिंधुदुर्गातील प्राथमिक आणी माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरविण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जि.प.च्या सीईओकडे मागणी

पावसाळा लांबल्याने सिंधुदुर्गातील शाळा सकाळ सत्रात भरविण्यात याव्यात- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना शिक्षक परिषदेचे लेखी निवेदन सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्व शाळा सकाळ सत्रात भरविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More
Back To Top