सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार जाहीर

४५ वर्षांच्या वारकरी सेवेबद्दल पोखरण येथील विजयसिंग तावडे यांचा सन्मान; २५ डिसेंबरला ओरोस येथे वारकरी मेळावा सिंधुदुर्गजिल्हा वारकरी संप्रदायाचा प्रतिष्ठेचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार यावर्षी गेली ४५ वर्षे अखंड वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील ज्येष्ठ वारकरी विजयसिंग बळीराम तावडे (वय ८५) यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार गुरुवार, २५ डिसेंबर रोजी वारकरी…

Read More
Back To Top