भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी.फार्मसी विभागाला NBA मानांकन

सावंतवाडीयेथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharm) या अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन (NBA) कडून अधिकृत मानांकन प्राप्त झाले असून हे मानांकन मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिलेच फार्मसी महाविद्यालय ठरले आहे. या मानांकनाची वैधता ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असणार आहे. नॅशनल बोर्ड…

Read More
Back To Top