शिकारी दरम्यान तरुणाचा मृत्यू
सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन मर्गज नावाचा ३५ वर्षिय युवक कोलगावातील दोन व्यक्तींसोबत शिकारीसाठी जंगल भागात गेला असता, गोळी चुकून लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने…
