वीज वाहिनीच्या शॉकने झाराप येथे एकाचा दुर्दैवी मृत्यू…!

कुडाळ प्रतिनिधीझाराप शिरोडकरवाडी येथील रहिवासी गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांना फुले काढताना वीज वाहिनीचा शॉक लागून त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ऐन गणेशोत्सव सणामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत हकीकत अशी की, प्रताप वासुदेव कुडाळकर हे देवला फुले आणण्यासाठी…

Read More
Back To Top