ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत
सिंधुदुर्ग:ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 तसेच पर्यावरण विभागाच्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन 2026 मध्ये सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत देण्याबाबत जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यापूर्वी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश जाहीर केले आहेत. यानुसार सप्टेंबर महिन्यात दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला/दहीहंडी, दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी…
