विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडून भालावल ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करणारी पहिली ग्रामपंचायत एआय तंत्रज्ञानाचा वापर, महिला बचत गट आणि प्रधानमंत्री आवास योजनेची पाहणी सिंधुदुर्गनगरी:कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील भालावल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीने दैनंदिन प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच ई-ऑफिस प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी…

Read More
Back To Top