आम. निलेश राणे यांनी केली कुडाळ शहर पदाधिकाऱ्यांची निवड…

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच युवा सेना, महिला सेना यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली.कुडाळ एमाआयडीसी येथे कुडाळ शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपनेते…

Read More
Back To Top