पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा प्रवेश

होय आमच ठरलं सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार..! युवा नेते विशाल परब:”ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है” सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे तसतसे प्रत्येक पक्षात कार्यकर्ते खेचण्याची चढाओड सुरू आहे. नुकतेच दीपक केसरकर यांनी विविध प्रभागांमध्ये प्रचार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र विशाल परब यांनी त्यांना मास्टर स्ट्रोक दिलेला…

Read More

भाजपा कडून उबाठा सेनेला जोरदार धक्का

आकेरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सहित पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश. कुडाळ प्रतिनिधीमाणगाव जि. प. गटातील आकेरी गावचे सरपंच श्री. महेश जामदार, उपसरपंच श्री. गुरुनाथ पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेश मेस्त्री, बुथ प्रमुख अभय राणे, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत…

Read More
Back To Top