जिल्हा परिषद पत्रकार पुरस्कार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी:जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वःउत्पन्न तसेच शासनाच्या विविध योजना, उपक्रम व जनहिताच्या कार्यक्रमांचा प्रभावी व उत्कृष्ट प्रसार व प्रचार करणाऱ्या पत्रकारांना गौरविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पत्रकार पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि. 20 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.या योजनेचे प्रारूप व स्वरूप निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या मान्यतेने गठित…

Read More
Back To Top