पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन नोंदणी सुरू
भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शासकीय स्क्रूटनी सेंटर सावंतवाडी प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष चार वर्षीय पदवी अभियांत्रिकी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या वर्षी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘ई-स्क्रूटनी’ आणि ‘फिजिकल स्क्रूटनी’…
