आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई भाजप कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी मानले आभार कुडाळ:कोकणातीआंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे सभागृहात सरकारकडे आग्रही मागणी करत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा शब्द सभागृहात दिला होता. त्यानुसार कार्यवाही करत १२…
