झोळंबेत प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या मूळ चर्म पादुकांचे ऑगमन
बांदा:झोळंबे येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवारी दिनांक २४ मे रोजी सकाळी १० वाजता भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट यांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचे झोळंबे गावात प्रथमच आगमन होत असून, या निमित्ताने स्वामी पादुकांची सुवाद्य नामघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे.या सोहळ्यानिमित्त मंदिरात अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले…
