माणगाव जि.प.महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे कौशल जोशी यांनी केला प्रचाराचा शुभारभ…
देवतांचे आशीर्वाद अन् जनतेच्या साथीने विजयाचा निर्धार ! कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी यांनी आज माणगाव येथील ग्रामदैवत श्रीदेवी यक्षिणी व दत्त महाराज याना श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ…
