प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार

राज्यातील 91.13 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1835 कोटी रुपयांचा लाभ सिंधुदुर्गप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर 2026 या कालावधीतील 24 वा हप्ता शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथून वितरित करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशभरात 30 ऑक्टोबर रोजी ‘पीएम-किसान उत्सव दिवस’ साजरा करण्यात येणार…

Read More
Back To Top