मुंबईत पोलीस शिपाई अनिल पाटील यांचा प्रामाणिकपणचा वस्तूपाठ…

५० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम मालकाला परत मुंबई:कर्तव्याच्या वाटेवर प्रामाणिकपणाची मशाल हाती घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. रस्त्यावर सापडलेल्या मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम स्वतःकडे न ठेवता ती प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन संबंधित मालकाला परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पायधुनी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अनिल…

Read More
Back To Top