कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य

अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढून घ्यावा ;जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन सिंधुदुर्ग:राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ३७ हजार ३८१ खातेदारांपैकी आतापर्यंत १ लाख ९० हजार ९२१ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकरी बांधव-भगिनींनी कोणताही विलंब…

Read More
Back To Top