दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथे महिलांचा पुढाकार

ग्रामसंघ व बचत गटांच्या महिलांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून बांधला वनराई बंधारा:वनविभागाचेही सहकार्य ; पाणी पातळी वाढण्यासाठी होणार मदत सावंतवाडी:एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथील महिलांनी पुढाकार घेतला असून गावातील ज्योती ग्रामसंघ अंतर्गत जान्हवी, जागृती व लक्ष्मी समूहाने मळगाव रेडकरवाडी येथे वनराई बंधारा बांधला. रेडकरवाडीतील ग्रामस्थ तसेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून…

Read More
Back To Top