सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५४८ बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय टास्क फोर्स बैठकीत आढावा २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावी आणि जंतसंसर्गापासून संरक्षण मिळावे, यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने २७ ऑक्टोबर…
