राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बुरंबावडे महिला संघ विजेता…

२५ संघांचा समावेश: मुंबई येथील स्पर्धेसाठी निवड.. ओरोसकोरो इंडिया व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला, ट्रान्स महिला आणि युवतींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिवशक्ती कबड्डी संघ, बुरंबावडे या संघाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत या संघाने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी…

Read More
Back To Top