कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब
तुळस येथे ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; पाच जिल्ह्यांतील भजनी मंडळांचा सहभाग वेंगुर्ला :भक्तिरसाची ओंजळ, परंपरेचा सुगंध आणि कोकणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेली भजनकला ही कोकणची सांस्कृतिक शान आहे. या समृद्ध परंपरेचे जतन करताना नव्या पिढीनेही या कलेचा वारसा अभिमानाने पुढे न्यावा, असे आवाहन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केले….
