भाजपा स्थापना दीन व जागतिक आरोग्य दिनाच्या अवचित्य साधून भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून रुग्णांना फळ वाटप

सावंतवाडीभाजपा स्थापना दीन व जागतिक आरोग्य दिनाच्या भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय व आयुर्वेदीक रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे व आयुर्वेदीक रुग्णालयाचे डॉ. राजेशकुमार गुप्ता केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, गोविंद साटेलकर, बंटी जामदार, सॕबेस्तीन फर्नांडीस, राजू धारपवार, स्वप्नील घाटे आदी उपस्थित होते.

Read More
Back To Top