‘नाना’ नावाचा अभिनयाचा दीपस्तंभ अन् युवाईचा आयडॉल हरपला!
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कला-सृष्टीचे मोठे नुकसान:भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली! सिंधुदुर्ग :आपल्या अभिनयाच्या सामर्थ्याने असंख्य भूमिका अजरामर करणारे, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या कसदार अभिनयाची अमीट छाप उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण कला-सृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात नाना पाटेकर यांनी अखेरचा…
