माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची मुहूर्तमेढ : ना. नितेश राणे!
‘झोया मरीन’च्या माध्यमातून २०० स्थानिक युवक-युवतींना रोजगार; रेडी बंदर, आरोंदा जेटी आणि ताज पंचतारांकित प्रकल्पही लवकरच मार्गी लागणार सावंतवाडी प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा व या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे हे स्वप्न काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे साहेब यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचे काम…
