भोसले इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात..

सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि), मुख्याध्यापिका प्रियंका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी…

Read More
Back To Top